अभिष्टचिंतन अाज
एक अभिमान,
नामदेव शास्री हि
भगवानगडाची शान।
भगवान गडावर
पर्रमार्थ टिकवीला,
भागवानबाबांचा
अादर्श दाखवीला।।
रामनामाचेच गडावर
विद्यार्थ्या शिक्षण,
भक्तीमार्गे अाजवर
गडाचे रक्षण।
न्यायाचार्य अभ्यासु
असे गडाचे महंत,
ज्यांचे गुरु पाठीराखे
भगवानबाबा संत ।।

