"WELCOME TO BHAGWANGAD" ||JAY BHAGWAN||'श्री ||संत भगवानबाबा|| ||श्रीक्षेत्र भगवानगड||

भगवानगडावर साजरी होणार भगवानबाबांची जयंती.

सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे.दरवर्षीप्रमाणे या वर्षिही भगवानगडावर भगवानबाबांची जयंती साजरी होणार आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी बाबांच्या जयंतीला ऊपस्थित रहावे।।

Free Water Distribution Camp At Kedareshwar Yatra Bhagwangad

भगवानगडाजवळील केदारेश्वर यात्रेनिमीत्त नागलवाडी ग्रामस्थांचे मोफत पाणपोई आयेजन जेष्ठ नागरिक साहेबराव नागरे व बाबागिरी महाराज यांच्या हस्ते झाले यावेळी कवी संजय आंधळे यांनी नियोजन केले. तसेच गावातील शरद नागरे,गणेश नागरे ,अशोक नागरे,अमोल नागरे , दिपक आंधळे,किसन आंधळे व साहेबराव नागरे मंच व भक्तांचे मोलाचे सहकार्य लाभले.

JAY BHAGWAN

श्री संत भगवान बाबा पालखी सोहळा

श्री संत भगवान बाबा पालखी सोहळा