"WELCOME TO BHAGWANGAD" ||JAY BHAGWAN||'श्री ||संत भगवानबाबा|| ||श्रीक्षेत्र भगवानगड||

जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!
#तुकाराम_बीज

तुकाराम तुकाराम

नाम घेता कापे यम।

धन्य तुकोबा समर्थ

जेणे केला हा पुरुषार्थ।

#जगतगुरु_श्री_संत_तुकोबांच्या_चरणी_साष्टांग_दंडवत.

वेदाचा अर्थ कळण्याचा अधिकार इतर जातीतील लोकांना, तसंच सर्व स्तरांतील स्त्रियांनाही आहे.

सकळ शास्त्रांचे सार। हें वेदांचे गव्हर।

पाहतां विचार। हाचि करिती पुराणें।।

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळांही अधिकार।

बाळें नारीनर। आदिकरोनि वेश्याही।।


जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीजेच्या दिवशी महाराजांच्या पायाशी शतकोटी प्रणाम व सर्व वारकरी बांधवांना शुभेच्छा.

JAY BHAGWAN

श्री संत भगवान बाबा पालखी सोहळा

श्री संत भगवान बाबा पालखी सोहळा