राष्ट्रसंत श्री.भगवान बाबा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!!!!
जमिनी विका,पण पोरं शिकवा'...
हा मौलिक संदेश देऊन उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा मनोदय ठेवत आयुष्यभर कार्य करणारे,त्याचबरोबर अज्ञान,अंधश्रद्धेला कडाडून विरोध करत जातीय सलोखा टिकवण्यासाठी व सामाजीक एकात्मता वाढावी यासाठी सामाजीक,शैक्षणिक व अध्यात्मिक क्षेत्रात जागृती निर्माण करणारे,
आदर्श समाजसुधारक,ऐश्वर्यसंपन्न
राष्ट्रसंत श्री.भगवान बाबा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻💐💐🙏🏻🙏🏻💐💐🙏🏻