"WELCOME TO BHAGWANGAD" ||JAY BHAGWAN||'श्री ||संत भगवानबाबा|| ||श्रीक्षेत्र भगवानगड||

राष्ट्रसंत श्री.भगवान बाबा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

राष्ट्रसंत श्री.भगवान बाबा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!!!!जमिनी विका,पण पोरं शिकवा'...
हा मौलिक संदेश देऊन उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा मनोदय ठेवत आयुष्यभर कार्य करणारे,त्याचबरोबर अज्ञान,अंधश्रद्धेला कडाडून विरोध करत जातीय सलोखा टिकवण्यासाठी व सामाजीक एकात्मता वाढावी यासाठी सामाजीक,शैक्षणिक व अध्यात्मिक क्षेत्रात जागृती निर्माण करणारे,
आदर्श समाजसुधारक,ऐश्वर्यसंपन्न 
राष्ट्रसंत श्री.भगवान बाबा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻💐💐🙏🏻🙏🏻💐💐🙏🏻


*🌹🌹राष्ट्रसंत,ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवान बाबा जन्मोत्सवा निमित्त विनम्र अभिवादन*🌹🌹🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *शुभेच्छा.....!!*

*🌹🌹राष्ट्रसंत,ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवान बाबा जन्मोत्सवा निमित्त विनम्र अभिवादन*🌹🌹🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
                          *शुभेच्छा.....!!*जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!
#तुकाराम_बीज

तुकाराम तुकाराम

नाम घेता कापे यम।

धन्य तुकोबा समर्थ

जेणे केला हा पुरुषार्थ।

#जगतगुरु_श्री_संत_तुकोबांच्या_चरणी_साष्टांग_दंडवत.

वेदाचा अर्थ कळण्याचा अधिकार इतर जातीतील लोकांना, तसंच सर्व स्तरांतील स्त्रियांनाही आहे.

सकळ शास्त्रांचे सार। हें वेदांचे गव्हर।

पाहतां विचार। हाचि करिती पुराणें।।

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळांही अधिकार।

बाळें नारीनर। आदिकरोनि वेश्याही।।


जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीजेच्या दिवशी महाराजांच्या पायाशी शतकोटी प्रणाम व सर्व वारकरी बांधवांना शुभेच्छा.

शिवजयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹
*अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत* *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी* *महाराजांच्या जयंतीनिमित्त* *सर्व शिवभक्तांना हार्दिक शिवमय शुभेच्छा..* 🚩 *!! जय भवानी जय शिवाजी !!* 🚩 *शुभ सकाळ* 🚩🚩🚩🚩🚩

श्री #क्षेत्र #भगवानगडचे #महंत गु. डॉ. नामदेव महाराज शास्त्रीजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा त्यानिमित्तानं हार्दिक शुभेच्छा

🎉Happy Birthday 🎉 मावळवीत विश्वाभास | नवल उदयला चंडांश || श्री #क्षेत्र #भगवानगडचे #महंत गु. डॉ. नामदेव महाराज शास्त्रीजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा त्यानिमित्तानं हार्दिक शुभेच्छा व 'आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा' हिच सर्वांकडुन श्री भगवान ज्ञानोबाराय व संत भगवानबाबा चरणी प्रार्थना. #NamdevShastriOfficial #happybirthday 💛

Bhagwan Baba Punyatithi Bhagwangad. Bhagwan Baba is a great saint of the Vanjari Community in Maharashtra. His Punyatithi or death anniversary is annually observed in Paush month. Bhagwan Baba Punyatithi 2020 date is January 11. The day is of great significance at Bhagwangad in Maharashtra.

 
The samadhi sthal or the final resting place of Vaikunth Vasi Hari Bhakt Parayan Bhagwan Baba is located at Bhagwangad. Thousands of devotees arrive here on the day to pay their respects. Bhagwan Baba Punyatithi is annually observed on Paush Krishna Paksha Pratipada Tithi or the first day during the waning phase of moon in Paush month as per traditional lunar calendar followed in Maharashtra.

JAY BHAGWAN

श्री संत भगवान बाबा पालखी सोहळा

श्री संत भगवान बाबा पालखी सोहळा